Jump to content

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ
ब्रीदवाक्यEducation for Salvation of Soul
पदवी ९६४२५
स्नातकोत्तर ९६६४
Campus शहरी, ४७० एकर
संकेतस्थळhttps://www.sgbau.ac.in
चित्र:Sgbau logo.bmp



तत्कालीन नागपूर विद्यापिठाचे विभाजन करून दि 1 मे 1983 रोजी या विद्यापिठाची स्थापना झाली. सुरुवातीला या विद्यापिठाचे नाव अमरावती विद्यापिठ असे होते. नंतर महाराष्टातील थोर संत व समाजसुधारक गाडगेबाबा यांचे नाव या विद्यापिठास देण्यात आले. अमरावती विभागातील अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा आणि वाशिम हे पाच जिल्हे या विद्यापीठाच्या अखत्यारीत येतात.

अमरावती विद्यापीठ

विभाग

  • विद्यापीठ शैक्षणिक विभाग
  • आजन्म शिक्षण विभाग
  • विद्यापीठ ग्रंथालय
  • युजीसी - नेट परीक्षा केंद्र
  • अकेडेमिक स्टाफ कॉलेज
  • दूरस्थ शिक्षण

* शारीरिक शिक्षण व रंजन मंडळ

कार्य

संत गाडगेबाबा विद्यापीठाद्वारे डॉ. विठ्ठल वाघ (संशोधक), डॉ. रावसाहेब काळे (सहायक संशोधक) अनेक वर्षांपासून हाती घेतलेल्या या कामातून वऱ्हाडी बोलीचे तीन शब्दकोश पूर्ण केले आहेत.

दुवा