Jump to content

संतोष बांगर

संतोष बांगर
आमदार
Incumbent
Assumed office
ऑक्टोबर २०१९[]
Constituencyकळमनुरी विधानसभा मतदारसंघ
वैयक्तिक माहिती
राष्ट्रीयत्वभारत भारतीय
राजकीय पक्षशिवसेना

संतोष बांगर हे एक शिवसेनेचे नेते असून ते हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी विधानसभा मतदारसंघातून इ.स. २०१९ मध्ये आमदार म्हणून निवडून आले आहेत.[][] तत्पूर्वी इ.स. २०१७ मध्ये त्यांची शिवसेना हिंगोली जिल्हाध्यक्षपदी नेमणूक झाली होती.[]

संदर्भ

  1. ^ a b "Kalamnuri Vidhan Sabha constituency result 20019".
  2. ^ "Sitting and previous MLAs from Kalamnuri Assembly Constituency". 2021-05-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-05-22 रोजी पाहिले.
  3. ^ "हिंगोली: शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संतोष बांगर यांचा कळमनुरी विधानसभेसाठी भगव्या वादळात अर्ज दाखल". 2021-05-22 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-05-22 रोजी पाहिले.