Jump to content

संतोष पवार


संतोष पवार हे एक मराठी नाटककार, अभिनेते, गीतकार आणि नाट्य दिग्दर्शक आहेत.

संतोष पवार यांची गाजलेली नाटके

  • आम्ही सारे लेकुरवाळे (लेखन, दिग्दर्शन)
  • आलाय मोठा शहाणा (दिग्दर्शन)
  • जळुबाई हळू (लेखन, दिग्दर्शन)
  • तू तू मी मी (अभिनय)
  • दिली सुपारी बायकोची (दिग्दर्शन)
  • बुवा तेथे बाया (दिग्दर्शन)
  • माझिया भाऊजींना रीत कळेना (अभिनय आणि दिग्दर्शन)
  • यदा कदाचित (लेखन आणि दिग्दर्शन)
  • युगे युगे कली युगे (अभिनय, लेखन, दिग्दर्शन)
  • राजा नावाचा गुलाम (अभिनय)
  • राधा ही कावरी बावरी (लेखन आणि दिग्दर्शन)
  • लगे रहो राजाभाई (अभिनय, लेखन दिग्दर्शन)
  • स्वभावाला औषध नाही (दिग्दर्शन)
  • हवा हवाई (अभिनय)
  • हौस माझी पुरवा (अभिनय, लेखन आणि दिग्दर्शन)

चित्रपट

  • एक उनाड दिवस (वेषभूषा)
  • नवरा माझा नवसाचा (अभिनय)(script writing)

रंगमंचावरील कार्यक्रम

दूरचित्रवाणी कार्यक्रम

  • फू बाई फू (अभिनय)

पुरस्कार