Jump to content

संतोख सिंह चौधरी

संतोख सिंग चौधरी

कार्यकाळ
१६ मे, २०१४ – १४ जानेवारी, २०२३
राष्ट्रपती राम नाथ कोविंद
मतदारसंघ जलंधर

जन्म १८ जून, १९४६ (1946-06-18) (वय: ७८)
धालिवाल, जलंधर जिल्हा, पंजाब
राजकीय पक्ष काँग्रेस
पत्नी करमजीत कौर
अपत्ये
निवास जलंधर, पंजाब

संतोख सिंग चौधरी (१८ जून, १९४६: धालिवाल, - १४ जानेवारी, २०२३:जलंधर) हे भारतीय राजकारणी होते. हे १७व्या लोकसभेत जलंधर मतदारसंघातून काँग्रेस पक्षातर्फे निवडून गेले.