संजीव जैस्वाल
संजीव जैस्वाल | |
---|---|
राष्ट्रीयत्व | भारतीय |
नागरिकत्व | भारतीय |
संजीव जायसवाल शूद्र द राइजिंग या ऐतिहासिक [१] हिंदी चित्रपटाचे निर्माता निर्देशक आणि लेखक आहेत.
चित्रपट निर्मिती
- "फरेब'
- "अनवर' [२]
- शूद्र द राइजिंग
संदर्भयादी
- ^ "संग्रहित प्रत". 2012-10-19 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2012-10-21 रोजी पाहिले.
- ^ "संग्रहित प्रत". 2012-10-19 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2012-10-21 रोजी पाहिले.