संजय देशमुख
संजय उत्तमराव देशमुख याच्याशी गल्लत करू नका.
डॉ. संजय देशमुख हे मुंबई विद्यापीठाचे ऑगस्ट २०१५ पासून होणारे कुलगुरू आहेत.
डॉ. संजय देशमुख हे वनस्पतीशास्त्राचे पीएच.डी. आहेत. चेन्नईच्या एम.एस. स्वामिनाथन रिसर्च सेंटरमध्ये १९९० ते ९५ या काळात ते कोस्टल सिस्टिम रिसर्च प्रोग्रामचे संशोधक आणि प्रमुख म्हणून काम पहात होते. ते मनुष्यबळ विकास संस्थेत दोन वर्षे आणि रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीत संचालक होते.