Jump to content

संजय दिना पाटील

संजय दिना पाटील

कार्यकाळ
इ.स. २००९ – इ.स. २०१४
मागील गुरूदास कामत
पुढील किरीट सोमैया
मतदारसंघ उत्तर पूर्व मुंबई

जन्म १६ जानेवारी, १९६९
राजकीय पक्ष शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
मागील इतर राजकीय पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

संजय दिना पाटील (१६ जानेवारी, १९६९ - ) हे एक शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे एक राजकारणी व १८व्या लोकसभेचे सदस्य आहेत.