Jump to content

संजना जाटव

संजना जाटव (hi); సంజనా జాటవ్ (te); ਸੰਜਨਾ ਜਾਟਵ (pa); Sanjana Jatav (en); संजना जाटव (mr) Indian politician (born 1998) (en); Indian politician (born 1998) (en)
संजना जाटव 
Indian politician (born 1998)
माध्यमे अपभारण करा
  विकिपीडिया
जन्म तारीखइ.स. १९९८
अधिकार नियंत्रण
साचा:Translations:Template:Wikidata Infobox/i18n/msg-editlink-alttext/mr

संजना जाटव (जन्म १ मे १९९८) ही भरतपूर, राजस्थान येथील भारतीय राजकारणी आहे. ती भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची सदस्य आहे. २०२४ मध्ये ती १८ व्या लोकसभेवर, भरतपूरमधून निवडून आली होती. त्या राजस्थानमधील सर्वात तरुण खासदारांपैकी एक आहेत.[][][]

संदर्भ

  1. ^ "Lok Sabha Election 2024 Result: भरतपुर लोकसभा सीट पर धाकड़ जीत के बाद झूमी संजना जाटव". Zee News (हिंदी भाषेत). 2024-06-04 रोजी पाहिले.
  2. ^ "चुनाव जीतते ही जमकर नाचीं संजना जाटव, 'छोरी तेने करि‍यो भरतपुर जाम...' पर वायरल हुआ कांग्रेस कैंड‍िडेट का डांस". News18 हिंदी (हिंदी भाषेत). 2024-06-04. 2024-06-04 रोजी पाहिले.
  3. ^ Mishra, Ishita (2024-06-06). "Dalit woman from Rajasthan's Bharatpur set to be one of the youngest MPs in Lok Sabha". The Hindu (इंग्रजी भाषेत). ISSN 0971-751X. 2024-06-27 रोजी पाहिले.