Jump to content

संग्राम थोपटे

संग्राम अनंतराव थोपटे

महाराष्ट्र विधानसभा सदस्य
विद्यमान
पदग्रहण
३० ऑक्टोबर २००९
मतदारसंघ भोर विधानसभा मतदारसंघ
विद्यमान
पदग्रहण
इ.स.२०१४
विद्यमान
पदग्रहण
इ.स.२०१९

जन्म ७ नोव्हेंबर १९७७
भोर पुणे
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
वडील अनंतराव थोपटे
अपत्ये पृथ्वीराज थोपटे
निवास भोर
शिक्षण पुणे विद्यापीठ, आबासाहेब गरवारे महाविद्यालय, पुणे येथून १९९९ मध्ये बी.ए
व्यवसाय शेती
धर्म हिंदू धर्म

संग्राम थोपटे महाराष्ट्राच्या १४ व्या विधानसभेचे सदस्य आहेत. हे भोर-राजगड-मुळशी विधानसभा मतदारसंघातून सलग ३ वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत.त्याच विधानसभा मतदारसंघातून ६ वेळा आमदार राहिलेले माजी मंत्री अनंतराव थोपटे यांचे ते पुत्र आहेत

संदर्भ

[]

  1. ^ "'भोर म्हणजे थोपटे' आणि 'थोपटे म्हणजे भोर'; कोण आहेत संग्राम थोपटे?, वाचा सविस्तर". TV9 Marathi. 2021-09-14. 2024-09-06 रोजी पाहिले.