Jump to content

ष-च्याच्वांग

ष-च्याच्वांग
石家庄市
उप-प्रांतीय दर्जाचे शहर
हपैमधील स्थान
ष-च्याच्वांग is located in चीन
ष-च्याच्वांग
ष-च्याच्वांग
ष-च्याच्वांगचे चीनमधील स्थान

गुणक: 38°4′N 114°29′E / 38.067°N 114.483°E / 38.067; 114.483

देशFlag of the People's Republic of China चीन
प्रांत हपै
क्षेत्रफळ १५,७२२ चौ. किमी (६,०७० चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची २७२ फूट (८३ मी)
लोकसंख्या  
  - शहर १,०१,६३,७८८
  - घनता ६०० /चौ. किमी (१,६०० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी+०८:००
http://www.sjz.gov.cn


ष-च्याच्वांग (चिनी: 石家庄市; फीनयीन: Shijiazhuang) हे चीन देशाच्या हपै या प्रांतातले सर्वांत मोठे व राजधानीचे शहर आहे. हे शहर राजधानी बीजिंगच्या २६३ किमी नैऋत्येस वसले आहे. २०१० साली ष-च्याच्वांग शहराची लोकसंख्या २७.६६ लाख तर संपूर्ण उपप्रांतीय भागाची लोकसंख्या १ कोटी इतकी होती.

हे सुद्धा पहा

बाह्य दुवे

  • "अधिकृत संकेतस्थळ" (चिनी भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)