Jump to content

षेंचेन

षेंचेन
深圳市
चीनमधील शहर


षेंचेन is located in चीन
षेंचेन
षेंचेन
षेंचेनचे चीनमधील स्थान

गुणक: 22°33′N 114°06′E / 22.550°N 114.100°E / 22.550; 114.100

देशFlag of the People's Republic of China चीन
राज्य क्वांगतोंग
स्थापना वर्ष १९८०
क्षेत्रफळ २,०५० चौ. किमी (७९० चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ८२ फूट (२५ मी)
लोकसंख्या  
  - शहर ८६,१५,५००
  - घनता ४,२०२.७ /चौ. किमी (१०,८८५ /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी + ८:००
http://english.sz.gov.cn


षेंचेन हे चीन देशातील चौथ्या क्रमांकाचे मोठे शहर व दक्षिण चीनचे आर्थिक केंद्र आहे. षेंचेन चीनचे दुसरे सर्वात वर्दळीचे बंदर आहे. हे शहर हाँग काँगच्या उत्तरेला वसले आहे.


गॅलरी


बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत