Jump to content

श्वेता सेहरावत

श्वेता सेहरावत
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव
श्वेता सेहरावत
जन्म २६ फेब्रुवारी, २००४ (2004-02-26) (वय: २०)
फलंदाजीची पद्धत उजव्या हाताची
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने ऑफ ब्रेक
भूमिका फलंदाजी अष्टपैलू
देशांतर्गत संघ माहिती
वर्षेसंघ
२०१७–सध्या दिल्ली
२०२३–सध्या यूपी वॉरियर्स
स्त्रोत: ईएसपीएन क्रिकइन्फो, १५ जानेवारी २०२३

श्वेता सेहरावत (जन्म २६ फेब्रुवारी २००४) ही एक भारतीय महिला क्रिकेट खेळाडू आहे जी सध्या दिल्ली महिला क्रिकेट संघाकडून खेळते.[]

संदर्भ

  1. ^ "Shweta Sehrawat profile and biography, stats, records, averages, photos and videos". ESPNcricinfo. 2023-01-14 रोजी पाहिले.