Jump to content

श्रुति (हिंदू धर्म)

श्रुति म्हणजे वेद होत. वैदिक काळी म्हणजे इ.स.पूर्व ५००० ते इ.स. पूर्व ३००० हा काळ होय. या काळात तपस्वी ऋषि मुनीं व त्यांचे शिष्यवर्ग यांनी मुखपाठ करून ठेवलेले वेद होत. व्यासांनी वेद हस्तलिखित स्वरूपात लिहून ठेवले आहेत. वेद चार आहेत. ऋग्वेद व यजुर्वेद यात यज्ञ व मागीतलेले वर यांचे वर्णन आहे.अथर्ववेदात व्यापार व धनार्जन वर्णन आहे.सामवेद गायन व शास्त्रीय संगीत कला याचे वर्णन आहे.