Jump to content

श्री गुरू गोविंद सिंग जी विमानतळ

श्री गुरू गोविंद सिंग जी विमानतळ
आहसंवि: NDCआप्रविको: VAND
माहिती
विमानतळ प्रकार सार्वजनिक
प्रचालक भारतीय विमानतळ प्राधिकरण
स्थळ नांदेड,महाराष्ट्र
समुद्रसपाटीपासून उंची १,२५० फू / ३८१ मी
गुणक (भौगोलिक)19°10′55″N 077°19′07″E / 19.18194°N 77.31861°E / 19.18194; 77.31861
धावपट्टी
दिशालांबी पृष्ठभाग
फूमी
१०/२८ ७,५४५ २,३०० काँक्रिट/डांबरी धावपट्टी

श्री गुरू गोविंद सिंग जी विमानतळ, जूने नावनांदेड विमानतळ (आहसंवि: NDCआप्रविको: VAND)हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड येथे असलेला विमानतळ आहे.

इतिहास

हा विमानतळ १९५८ साली महाराष्ट्राच्या सार्वजनिक बांधकाम खात्याने बांधला.[] १९९० च्या दशकात येथे फक्त वायुदूत ही सरकारी विमानवाहतूक कंपनी प्रवासी सेवा पुरवत असे. त्यानंतर किंगफिशर एरलाइन्स व गोएरची उड्डाणे येथून होत असत. किंगफिशर एरलाइन्स बंद पडल्यावर गोएरने सुद्धा येथील सेवा रद्द केली.

विमानसेवा व गंतव्यस्थान

२००८मध्ये ९४ कोटी रुपये खर्चून नवीनीकरण झाले.


एर इंडिया - अमृतसर (शनिवार आणि रविवार)
         दिल्ली(सोमवार,गुरुवार आणि शनिवार)
           चंदिगढ (मंगळवार आणि गुरुवार)
ट्रू जेट - हैदराबाद, मुंबई आणि तिरुपती (दररोज)

संदर्भ

  1. ^ "महाराष्ट्रातील विमानतळ" (इंग्लिश भाषेत). 2021-10-01 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २०१२-०२-३० रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)

बाह्य दुवे