Jump to content

श्री क्षेत्र त्रिधारा

प.पु. श्री देव ओंकारनाथ भगवान या अजाणसिद्ध परब्रम्हस्वरूपावतारी सत्पुरुषाचे वास्तव्याने अतिशय ज्वाज्वल्य पावित्र्य प्राप्त पुण्यभुमी, देवाच्या अगणित लिलांचे साक्ष असलेले ठिकाण. मध्यवर्ती श्री ओंकारनाथ देवांंचे गादीचे ठिकाण आहे समोर धुनी असते येथेच श्री देेेेवांनी पिंपलगावच्या जमिनदार श्री सखारामराव कुटेे पाटीलांना प्रत्यक्ष श्रीकृृष्णरूपात दर्शन दीले होते.याशिवाय मृतांना जिवंत करण्याचे संजीवनी सामर्थ्य,अक्षय अन्नवृद्धी, भविष्य स्फुट उक्ति, असंख्य अशक्य कार्ये करून लोकांना आध्यात्मात, भक्तित त्यांनी अभ्युदय करविला़.