श्रीहरी नटराज
श्रीहरी नटराज (१६ जानेवारी, २००१:) [१] हा भारतीय जलतरणपटू आहे. त्याने ग्वांगजू, दक्षिण कोरिया येथे झालेल्या 2019 च्या जागतिक जलतरण विजेतेपद स्पर्धेत तसेच तोक्यो येथील २०२० उन्हाळी ऑलिंपिकसाठी पात्र ठरला. त्याने भारताचे प्रतिनिधित्व केले. [२]
संदर्भ
- ^ "Entry list" (PDF). 2019 World Aquatics Championships. 26 July 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित (PDF). 26 July 2020 रोजी पाहिले.
- ^ "It's official: Srihari Nataraj qualifies for Tokyo Olympics after FINA approves QT". The Times of India. 30 June 2021.