Jump to content

श्रीशिवभारत

श्रीशिवभारत हा संस्कृत मधील काव्यग्रंथ आहे.या ग्रंथाची रचना कवी परमानंद यांनी केली आहे.या ग्रंथात एकूण ३२ अध्याय आहेत.या ग्रंथात मालोजीराजे व शहाजी राजे यांच्या कारकिर्दीपासून ते शिवाजी महाराजांच्या दक्षिण कोकण विजयापर्यंतचा इतिहास चित्रित केला आहे.हे मराठ्यांच्या इतिहासाचे संस्कृत भाषेतील साधन आहे.

संदर्भयादी