Jump to content

श्रीलंका महिला क्रिकेट संघाचा पाकिस्तान दौरा (संयुक्त अरब अमिरातीमध्ये), २०१४-१५

पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका महिला क्रिकेट संघाचा यूएई दौरा, २०१४-१५
पाकिस्तान
श्रीलंका
तारीख९ जानेवारी – १३ जानेवारी २०१५
संघनायकसना मीरचामरी अटपट्टू
एकदिवसीय मालिका
निकालपाकिस्तान संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावाजवेरिया खान (१६४) चामरी अटपट्टू (१५९)
सर्वाधिक बळीसना मीर (६) शशिकला सिरिवर्धने (४)
२०-२० मालिका
निकालश्रीलंका संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावाबिस्माह मारूफ (१०३) चामरी अटपट्टू (८०)
सर्वाधिक बळीसना मीर (५) इनोका रणवीरा (६)

श्रीलंकेच्या महिला क्रिकेट संघाने ९ ते १३ जानेवारी २०१५ दरम्यान यूएई चा दौरा केला. या दौऱ्यात तीन एकदिवसीय सामन्यांचा समावेश होता. हा दौरा आयसीसी महिला चॅम्पियनशिपचा भाग होता.[] या दौऱ्यात तीन महिला ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांचाही समावेश होता.

एकदिवसीय मालिका

पहिला सामना

पाकिस्तान Flag of पाकिस्तान
१८०/५ (४८.४ षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१७८/८ (४०.१ षटके)
मरिना इक्बाल ६९ (१२३)
इनोका रणवीरा ३/२८ (१० षटके)
चामरी अटपट्टू ४९ (७५)
सादिया युसुफ २/२८ (१० षटके)
पाकिस्तान महिलांनी ५ गडी राखून विजय मिळवला
शारजाह क्रिकेट स्टेडियम, शारजाह
पंच: फारूक अली खान (पाकिस्तान) आणि रशीद रियाझ (पाकिस्तान)
सामनावीर: मरिना इक्बाल (पाकिस्तान)
  • श्रीलंकेच्या महिलांनी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला
  • आयसीसी महिला चॅम्पियनशिप गुण: पाकिस्तान महिला २, श्रीलंका महिला ०

दुसरा सामना

पाकिस्तान Flag of पाकिस्तान
१३८/९ (५० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१२६/१० (४५.१ षटके)
सना मीर ३४ (७९)
सुगंधिका कुमारी ३/२४ (८ षटके)
दिलानी मनोदरा ३८ (८५)
बिस्माह मारूफ ३/१४ (७ षटके)
पाकिस्तान महिलांनी १२ धावांनी विजय मिळवला
शारजाह क्रिकेट स्टेडियम, शारजाह
पंच: फारूक अली खान (पाकिस्तान) आणि रशीद रियाझ (पाकिस्तान)
सामनावीर: सना मीर (पाकिस्तान)
  • पाकिस्तान महिलांनी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला
  • सुगंधिका कुमारी (श्रीलंका) ने तिचे महिला वनडे पदार्पण केले.
  • आयसीसी महिला चॅम्पियनशिप गुण: पाकिस्तान महिला २, श्रीलंका महिला ०

तिसरा सामना

पाकिस्तान Flag of पाकिस्तान
२४५/३ (४७.२ षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
२४२/५ (५० षटके)
जवेरिया खान १३३* (१४१)
शशिकला सिरिवर्धने २/३३ (६ षटके)
चामरी अटपट्टू ९९ (१०९)
सना मीर २/३५ (१० षटके)
पाकिस्तान महिला ७ गडी राखून विजयी
शारजाह क्रिकेट स्टेडियम, शारजाह
पंच: फारूक अली खान (पाकिस्तान) आणि रशीद रियाझ (पाकिस्तान)
सामनावीर: जवेरिया खान (पाकिस्तान)
  • श्रीलंकेच्या महिलांनी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला
  • आयसीसी महिला चॅम्पियनशिप गुण: पाकिस्तान महिला २, श्रीलंका महिला ०

टी२०आ मालिका

पहिली टी२०आ

१५ जानेवारी २०१५
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
१५१/५ (२० षटके)
वि
पाकिस्तानचा ध्वज पाकिस्तान
१४३/८ (२० षटके)
दिलानी मनोदरा ५०* (४०)
सानिया खान २/२७ (३ षटके)
बिस्माह मारूफ ५०* (४५)
अमा कांचना २/१५ (२ षटके)
श्रीलंका महिलांनी ८ धावांनी विजय मिळवला
शारजाह क्रिकेट स्टेडियम, शारजाह
पंच: फारूक अली खान आणि रशीद रियाझ
  • श्रीलंकेच्या महिलांनी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • चथुरानी गुणवर्धने आणि सुगंधिका कुमारी (श्रीलंका) या दोघांनीही महिला टी२०आ पदार्पण केले.

दुसरी टी२०आ

१६ जानेवारी २०१५
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
१२४/६ (२० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
६९ (१५.३ षटके)
सना मीर ४८* (३७)
माधुरी समुधिका ३/२५ (४ षटके)
चथुराणी गुणवर्धने १४ (१६)
सना मीर ४/१४ (४ षटके)
पाकिस्तान महिला ५५ धावांनी विजयी
शारजाह क्रिकेट स्टेडियम, शारजाह
पंच: फारूक अली खान आणि रशीद रियाझ
सामनावीर: सना मीर (पाकिस्तान)
  • पाकिस्तान महिलांनी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
  • नाइला नाझीर (पाकिस्तान) हिने महिला टी२०आ मध्ये पदार्पण केले.

तिसरी टी२०आ

१७ जानेवारी २०१५
धावफलक
पाकिस्तान Flag of पाकिस्तान
११०/९ (२० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
११२/५ (१७.५ षटके)
चामरी अटपट्टू ४४ (४३)
निदा दार २/२० (४ षटके)
श्रीलंका महिला ५ गडी राखून विजयी
शारजाह क्रिकेट स्टेडियम, शारजाह
पंच: फारूक अली खान आणि रशीद रियाझ
सामनावीर: चामरी अटपट्टू (श्रीलंका)
  • पाकिस्तान महिलांनी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.

संदर्भ

  1. ^ "Women's Cricket 2015: Pakistan v Sri Lanka ODI schedule". ESPN Cricinfo. 9 January 2015 रोजी पाहिले.