Jump to content

श्रीलंका क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०१८


श्रीलंका क्रिकेट संघाचा वेस्ट इंडीज दौरा, २०१८
वेस्ट इंडीज
श्रीलंका
तारीख३० मे – २७ जून २०१८
संघनायकजेसन होल्डरदिनेश चंदिमल (१ली व २री कसोटी)
सुरंगा लकमल (३री कसोटी)
कसोटी मालिका
निकाल३-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१
सर्वाधिक धावाशेन डाउरिच (२८८) कुशल मेंडिस (२८५)
सर्वाधिक बळीशॅनन गॅब्रियेल (२०) लाहिरू कुमारा (१७)
मालिकावीरशेन डाउरिच (वेस्ट इंडीज)

श्रीलंका क्रिकेट संघाने जून २०१८ मध्ये ३ कसोटी सामन्यांची मालिका खेळण्याकरिता वेस्ट इंडीजच्या दौरा केला होता. केन्सिंग्टन ओव्हलवर होणारी कसोटी वेस्ट इंडीजमधील पहिलीच दिवस-रात्र कसोटी ठरली.

कसोटी मालिका १-१ अशी बरोबरीत सुटली

दौरा सामने

तीन-दिवसीय सराव सामना : वेस्ट इंडीज अध्यक्षीय एकादश वि. श्रीलंका

३० मे - १ जून २०१८
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
वि
वेस्ट इंडीज वेस्ट इंडीज अध्यक्षीय एकादश
४२८ (११९.४ षटके)
दिनेश चंदिमल १०८ (२१६)
जॉमेल वारीकन ४/८१ (२९.४ षटके)
२७२ (७७ षटके)
जॉन कॅम्पबेल ६२ (५२)
अकिला धनंजय ३/४६ (२० षटके)
१३५/० (३३ षटके)
कुशल मेंडिस ६०* (११३)
सामना अनिर्णित.
ब्रायन लारा क्रिकेट मैदान, त्रिनिदाद
पंच: नायजेल दुगुड (विं) आणि जॉयल विल्सन (विं)
  • नाणेफेक: श्रीलंका, फलंदाजी.


कसोटी मालिका

१ली कसोटी

६-१० जून २०१८
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
४१४/८घो (१५४ षटके)
शेन डाउरिच १२५* (३२५)
लाहिरू कुमारा ४/९४ (३५ षटके)
१८५ (५५.४ षटके)
दिनेश चंदिमल ४४ (१२१)
मिगेल कमिन्स ३/३९ (१२.४ षटके)
२२३/७घो (७२ षटके)
कीरन पॉवेल ८८ (१२७)
लाहिरू कुमारा ३/४० (९ षटके)
२२६ (८३.२ षटके)
कुशल मेंडिस १०२ (२१०)
रॉस्टन चेझ ४/१५ (८.२ षटके)
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज २२६ धावांनी विजयी.
क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन
पंच: अलिम दर (पाक) आणि रिचर्ड इलिंगवर्थ (इं)
सामनावीर: शेन डाउरिच (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.
  • दुसऱ्या दिवशी पावसामुळे उपहाराआधी केवळ ९.३ षटकांचा खेळ झाला.


२री कसोटी

१४-१८ जून २०१८
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
वि
वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीज
२५३ (७९ षटके)
दिनेश चंदिमल ११९* (१८६)
शॅनन गॅब्रियेल ५/५९ (१६ षटके)
३०० (१००.३ षटके)
डेव्हन स्मिथ ६१ (१७६)
लाहिरू कुमारा ४/८६ (२६.३ षटके)
३४२ (९१.४ षटके)
कुशल मेंडिस ८७ (११७)
शॅनन गॅब्रियेल ८/६२ (२०.४ षटके)
१४७/५ (६०.३ षटके)
क्रेग ब्रेथवेट ५९* (१७२)
कसुन रजिता २/२३ (१३ षटके)
सामना अनिर्णित.
डॅरेन सॅमी राष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, सेंट लुसिया
पंच: अलिम दर (पाक) आणि इयान गुल्ड (इं)
सामनावीर: शॅनन गॅब्रियेल (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक: श्रीलंका, फलंदाजी.
  • पावसामुळे दुसऱ्या दिवशी केवळ ४२.३ षटकांचाच खेळ झाला.
  • कसुन रजिता आणि महेला उडावट्टा (श्री) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
  • केमार रोचचे (विं) कसोटीत १५० बळी.
  • शॅनन गॅब्रियेलचे (विं) १०० कसोटी बळी तर कसोटीत प्रथमच दहा बळी.

३री कसोटी

२३-२७ जून २०१८ (दि/रा)
धावफलक
वेस्ट इंडीज Flag of वेस्ट इंडीज
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
२०४ (६९.३ षटके)
जेसन होल्डर ७४ (१२३)
लाहिरू कुमारा ४/५८ (२३.३ षटके)
१५४ (५९ षटके)
निरोशन डिकवेल्ला ४२ (७२)
जेसन होल्डर ४/१९ (१६ षटके)
९३ (३१.२ षटके)
केमार रोच २३* (३७)
कसुन रजिता ३/२० (८ षटके)
१४४/६ (४०.२ षटके)
कुशल परेरा २८* (४३)
जेसन होल्डर ५/५४ (१४.२ षटके)
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ४ गडी राखून विजयी.
केन्सिंग्टन ओव्हल, ब्रिजटाउन
पंच: इयान गुल्ड (इं) आणि रिचर्ड केटलबोरो (इं)
सामनावीर: जेसन होल्डर (वेस्ट इंडीज)
  • नाणेफेक: वेस्ट इंडीज, फलंदाजी.
  • पावसामुळे पहिल्या व दुसऱ्या दिवशी अनुक्रमे केवळ ४६.३ आणि ५९ षटकांचाच खेळ झाला.
  • ही वेस्ट इंडीजमधली पहिलीच दिवस-रात्र कसोटी.
  • सुरंगा लकमलने (श्री) कसोटीत प्रथमच श्रीलंकेचे नेतृत्व केले.