Jump to content

श्रीलंका क्रिकेट संघाचा भारत दौरा, २००९

श्रीलंका क्रिकेट संघाचा भारत दौरा
श्रीलंका
भारत
तारीख११ नोव्हेंबर – २७ डिसेंबर २००९
संघनायककुमार संघकारामहेंद्रसिंग धोणी
विरेंद्र सेहवाग(३रा आणि ४था सामना)
कसोटी मालिका
निकालभारत संघाने ३-सामन्यांची मालिका २–० जिंकली
सर्वाधिक धावामहेला जयवर्धने (३७३) विरेंद्र सेहवाग (४९१)
सर्वाधिक बळीरंगना हेराथ (११) हरभजन सिंग (१३)
मालिकावीरविरेंद्र सेहवाग (भा)
एकदिवसीय मालिका
निकालभारत संघाने ५-सामन्यांची मालिका ३–१ जिंकली
सर्वाधिक धावातिलकरत्ने दिलशान (३५३) सचिन तेंडुलकर (२१६)
सर्वाधिक बळीसुरज रणदिव (५)
चनका वेलेगेदारा (५)
झहीर खान (७)
मालिकावीरतिलकरत्ने दिलशान (श्री)
२०-२० मालिका
निकाल२-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१
सर्वाधिक धावाकुमार संघकारा (१३७) विरेंद्र सेहवाग (९०)
सर्वाधिक बळीसनथ जयसुर्या (२)
अँजेलो मॅथ्यूज (२)
युवराजसिंग (३)
मालिकावीरकुमार संघकारा (श्री)

श्रीलंकेचा संघ ११ नोव्हेंबर ते २७ डिसेंबर दरम्यान ३-कसोटी, ५-एकदिवसीय आणि २-टी२० सामन्यांची मालिका खेळण्यासाठी भारताच्या दौऱ्यावर आला होता.[] मालिकेला जेपी चषक असे नाव दिले गेले होते.

दौरा सामने

११-१३ नोव्हेंबर
धावफलक
भारतीय अध्यक्षीय XI
वि
श्रीलंकन
एकही चेंडू न टाकता सामना रद्द.
वांद्रे कुर्ला संकुल, मुंबई
पंच: राजेश देशपांडे (भा) आणि सुरेश शास्त्री (भा)
  • पावसामुळे सामना रद्द


कसोटी मालिका

१ली कसोटी

भारत Flag of भारत
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
४२६ (१०४.५ षटके)
राहुल द्रविड १७७ (२६१)
चनक वेलेगेदेरा ४/८७ (२२ षटके)
७६०/७घो (२०२.४ षटके)
माहेला जयवर्दने २७५ (४३५)
झहीर खान २/१०९ (३६ षटके)
४१२/४ (१२९ षटके)
गौतम गंभीर ११४ (२३०)
रंगाना हेरत २/९७ (४० षटके)
सामना अनिर्णीत
सरदार पटेल मैदान, मोटेरा, अहमदाबाद
पंच: डॅरिल हार्पर (ऑ) आणि टोनी हिल (न्यू)
सामनावीर: महेला जयवर्धने, श्रीलंका


२री कसोटी

२४-२८ नोव्हेंबर
धावफलक
भारत Flag of भारत
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
६४२ (१५४ षटके)
गौतम गंभीर १६७ (२१५)
रंगना हेरत ५/१२१ (३३ षटके)
२२९ (८४ षटके)
माहेला जयवर्दने ४७ (१२५)
शांताकुमारन श्रीसंत ५/७५ (२२ षटके)
२६९ (६५.३ षटके)
तिलन समरवीरा ७८* (१२३)
हरभजनसिंग ३/९८ (२२ षटके)
भारत १ डाव आणि १४४ धावांनी विजयी
ग्रीन पार्क स्टेडियम, कानपूर
पंच: टोनी हिल (न्यू) आणि नायजेल लाँग (इं)
सामनावीर: शांताकुमारन श्रीसंत
  • नाणेफेक: भारत, फलंदाजी


३री कसोटी

२-६ डिसेंबर
धावफलक
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
वि
भारत Flag of भारत
३९३ (९४.४ षटके)
तिलकरत्ने दिलशान १०९ (१६०)
हरभजनसिंग ४/११२ (३२ षटके)
७२६/९घो (१६३.३ षटके)
विरेंद्र सेहवाग २९३ (३६६)
मुथिया मुरलीधरन ४/१९५ (५१ षटके)
३०९ (१००.४ षटके)
कुमार संघकारा १३७ (२६१)
झहीर खान ५/७२ (२१ षटके)
भारत १ डाव आणि २४ धावांनी विजयी
ब्रॅबॉर्न स्टेडियम, मुंबई
पंच: डॅरिल हार्पर (ऑ) आणि नायजेल लाँग (इं)
सामनावीर: विरेंद्र सेहवाग
  • नाणेफेक: श्रीलंका, फलंदाजी
  • ह्या कसोटी विजयामुळे भारत आयसीसी कसोटी क्रमवारीत पहिल्या स्थानावर पोहोचला


ट्वेंटी२० मालिका

१ला ट्वेंटी२० सामना

९ डिसेंबर
धावफलक
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
२१५/५ (२० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
१८६/९ (२० षटके)
कुमार संघकारा ७८ (३७)
रोहित शर्मा १/२२ (३ षटके)
गौतम गंभीर ५५ (२६)
सनत जयसूर्या २/१९ (४ षटके)
श्रीलंका २९ धावांनी विजयी
विदर्भ क्रिकेट असोसियेशन मैदान
पंच: अमीष साहेबा (भा) आणि शविर तारापोर (भा)
सामनावीर: कुमार संघकारा, श्रीलंका
  • नाणेफेक : भारत, गोलंदाजी


२रा ट्वेंटी२० सामना

१२ डिसेंबर
धावफलक
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
२०६/७ (२० षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२११/४ (१९.१ षटके)
कुमार संघकारा ५९ (३१)
युवराजसिंग ३/२३ (३ षटके)
विरेंद्र सेहवाग ६४ (३६)
लसित मलिंगा १/२८ (४ षटके)
भारत ६ गडी राखून विजयी
पंजाब क्रिकेट असोसिएशन मैदान
पंच: संजय हजारे (भा) आणि शविर तारापोर (भा)
सामनावीर: युवराजसिंग, भारत
  • नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी


एकदिवसीय मालिका

१ला एकदिवसीय सामना

१५ डिसेंबर
धावफलक
भारतचा ध्वज भारत
४१४/७ (५० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
४११/८ (५० षटके)
विरेंद्र सेहवाग १४६ (१०२)
चनक वेलेगेदेरा २/६३ (१० षटके)
तिलकरत्ने दिलशान १६० (१२४)
हरभजनसिंग २/५८ (१० षटके)
भारत ३ धावांनी विजयी
माधवराव शिंदे क्रिकेट मैदान, राजकोट, गुजरात, भारत
पंच: मरैस इरॅस्मस (द) आणि शविर तारापोर (भा)
सामनावीर: विरेंद्र सेहवाग, भारत
  • नाणेफेक : श्रीलंका, गोलंदाजी


२रा एकदिवसीय सामना

१८ डिसेंबर
धावफलक
भारतचा ध्वज भारत
३०१/७ (५० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
३०२/७ (४९.१ षटके)
महेंद्रसिंग धोणी १०७ (१११)
सूरज रणदिव ३/५१ (१० षटके)
तिलकरत्ने दिलशान १२३ (११३)
झहीर खान ३/६३ (१० षटके)
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका ३ गडी आणि ५ चेंडू राखून विजयी
विदर्भ क्रिकेट असोसियेशन मैदान, जामठा, नागपूर
पंच: मरैस इरॅस्मस (द) आणि शविर तारापोर (भा)
सामनावीर: तिलकरत्ने दिलशान, श्रीलंका
  • नाणेफेक : भारत, फलंदाजी


३रा एकदिवसीय सामना

२१ डिसेंबर
धावफलक
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
२३९/१० (४४.२ षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२४२/३ (४२.४ षटके)
उपुल तरंगा ७३ (८१)
रविंद्र जडेजा ४/३२ (१० षटके)
सचिन तेंडुलकर ९६* (१०४)
चनक वेलेगेदेरा २/३५ (८ षटके)
भारतचा ध्वज भारत ७ गडी आणि ४४ चेंडू राखून विजयी
बाराबती मैदान, कटक, ओडिशा
पंच: मरैस इरॅस्मस (द) आणि संजय हजारे (भा)
सामनावीर: रविंद्र जडेजा, भारत
  • नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी
  • षटकांची गती कमी राखल्याने महेंद्रसिंग धोणीवर २ सामन्यांचौ बंदी घातली गेली आणि कर्णधारपद विरेंद्र सेहवागकडे देण्यात आले.


४था एकदिवसीय सामना

२४ डिसेंबर
धावफलक
भारतचा ध्वज भारत
३१५/६ (५० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
३१७/३ (३८.१ षटके)
उपुल तरंगा ११८ (१२८)
झहीर खान २/४९ (१० षटके)
गौतम गंभीर १५०* (१३७)
सुरंगा लकमल २/५५ (१० षटके)
भारतचा ध्वज भारत ७ गडी आणि ११ चेंडू राखून विजयी
इडन गार्डन्स, कोलकाता
पंच: मरैस इरॅस्मस (द) आणि संजय हजारे (भा)
सामनावीर: गौतम गंभीर ने पुरस्कार विराट कोहलीला दिला.


५वा एकदिवसीय सामना

२७ डिसेंबर
धावफलक
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
८३/५ (२३.३ षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
सनत जयसूर्या ३१ (५१)
झहीर खान २/३१ (८ षटके)
खेळपट्टी चांगली नसल्याने सामना सोडून देण्यात आला
फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली
पंच: मरैस इरॅस्मस (द) आणि शवीर तारापोर (भा)
  • नाणेफेक : भारत, गोलंदाजी


मिडिया कव्हरेज

दूरचित्रवाणी
  • युरोस्पोर्टस (थेट) – युरोपीय देश
  • फॉक्स स्पोर्ट्स (थेट) – ऑस्ट्रेलिया
  • निओ क्रिकेट (थेट) – भारत आणि मध्य पूर्व
  • स्टारहब टीव्ही (थेट) – सिंगापूर आणि मलेशिया
  • सुपरस्पोर्ट (थेट) – दक्षिण आफ्रिका
  • झी स्पोर्ट्स (थेट) – अमेरिका
  • डीडी नॅशनल (थेट) – भारत
  • जिओ सुपर (थेट) – पाकिस्तान

संदर्भ व नोंदी

  1. ^ भारत वि. श्रीलंका २००९/१०. इएसपीएन क्रिकइन्फो. २६ मे २०१६ रोजी पाहिले.


श्रीलंका क्रिकेट संघाचे भारत दौरे
१९८२ | १९८६-८७ | १९९० | १९९४ | १९९७ | २००५ | २००७ | २००९ | २०१४ | २०१६ | २०१७-१८ | २०१९-२०