श्रीलंका क्रिकेट संघाचा भारत दौरा, २००६-०७
श्रीलंका क्रिकेट संघाचा भारत दौरा, २००७ | |||||
भारत | श्रीलंका | ||||
तारीख | ८ फेब्रुवारी – १७ फेब्रुवारी २००७ | ||||
संघनायक | राहुल द्रविड | महेला जयवर्धने | |||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | भारत संघाने ४-सामन्यांची मालिका २–१ जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | सौरव गांगुली (१६८) | तिलकरत्ने दिलशान (१२६) | |||
सर्वाधिक बळी | मुनाफ पटेल व झहीर खान(७) | फरवीझ महारूफ (४) | |||
मालिकावीर | सौरव गांगुली (भा) |
ऑक्टोबर २००६ मध्ये श्रीलंका क्रिकेट संघ भारतात चँपियन्स ट्रॉफीसाठी आल्यानंतर, ८ ते १७ फेब्रुवारी २००७ दरम्यान भारताविरूद्ध ४ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळला.
संघ
श्रीलंका: महेला जयवर्धने (कर्णधार), कुमार संघकारा (यष्टिरक्षक), सनथ जयसुर्या, उपुल तरंगा, मार्वन अटापट्टु, रसेल आर्नॉल्ड, तिलकरत्ने दिलशान, चामरा सिल्वा, मलिंगा बंदरा, उपुल चंदना, फरवीझ महारूफ, लसित मलिंगा, नुवान झोयसा, दिल्हारा फर्नांडो, नुवान कुलशेखरा[१]
भारत: राहुल द्रविड (कर्णधार), सचिन तेंडुलकर, सौरव गांगुली, युवराज सिंग, महेंद्रसिंग धोणी (यष्टिरक्षक), रॉबिन उथप्पा, अजित आगरकर, झहीर खान, हरभजन सिंग, अनिल कुंबळे, दिनेश कार्तिक, इरफान पठाण, मुनाफ पटेल, विरेंद्र सेहवाग, श्रीशांत[२]
अनिल कुंबळे, इरफान पठाण, व श्रीशांतला तिसऱ्या एकदिवसीय सामन्यातून वगळण्यात आले.[३]
एकदिवसीय मालिका
१ला एकदिवसीय सामना
८ फेब्रुवारी धावफलक |
श्रीलंका १०२/३ (१८.२ षटके) | वि | भारत |
- नाणेफेक : भारत, गोलंदाजी
- श्रीलंकेच्या डावादरम्यान आलेल्या पावसामुळे सामना रद्द करण्यात आला.
२रा एकदिवसीय सामना
३रा एकदिवसीय सामना
१४ फेब्रुवारी धावफलक |
श्रीलंका २३०/८ (५० षटके) | वि | भारत २३३/५ (४६.३ षटके) |
- नाणेफेक : श्रीलंका, फलंदाजी
- राहुल द्रविडच्या एकदिवसीय क्रिकेटमध्ये १०,००० धावा पूर्ण.[४]
४था एकदिवसीय सामना
१७ फेब्रुवारी धावफलक |
श्रीलंका २५९/७ (४७ षटके) | वि | भारत २६३/३ (४१ षटके) |
- नाणेफेक : भारत, गोलंदाजी
- पावसामुळे सामना ३० मिनीटे उशीरा सुरू करण्यात आला आणि प्रत्येकी ४७ षटकांचा खेळवण्यात आला.
बाह्यदुवे
संदर्भ आणि नोंदी
- ^ भारताच्या दौर्यासाठी श्रीलंकेचा संघ. इएसपीएन क्रिकइन्फो. १७ जानेवारी २००७. (इंग्रजी मजकूर)
- ^ श्रीलंकेविरूद्ध मालिकेसाठी सेहवाग आणि मुनाफचे पुनरागमन. इएसपीएन क्रिकइन्फो. ३ फेब्रुवारी २००७. (इंग्रजी मजकूर)
- ^ कुंबळे, पठाण आणि श्रीशांतला तिसर्या एकदिवसीय सामन्यातून वगळले. इएसपीएन क्रिकइन्फो. १३ फेब्रुवारी २००७. (इंग्रजी मजकूर)
- ^ द्रविडच्या १०,००० धावा इएसपीएन क्रिकइन्फो. १४ फेब्रुवारी २००७. (इंग्रजी मजकूर)
श्रीलंका क्रिकेट संघाचे भारत दौरे | |
---|---|
१९८२ | १९८६-८७ | १९९० | १९९४ | १९९७ | २००५ | २००७ | २००९ | २०१४ | २०१६ | २०१७-१८ | २०१९-२० |