Jump to content

श्रीलंका क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९९०-९१

श्रीलंका क्रिकेट संघाचा भारत दौरा, १९९०-९१
भारत
श्रीलंका
तारीख२३ नोव्हेंबर – ८ डिसेंबर १९९०
संघनायकमोहम्मद अझहरुद्दीनअर्जुन रणतुंगा
कसोटी मालिका
निकालभारत संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली
सर्वाधिक धावारवि शास्त्री (८८) हशन तिलकरत्ने (५५)
सर्वाधिक बळीवेंकटपती राजू (८) रुमेश रत्नायके (३)
जयनंदा वर्णवीरा (३)
रणजित मदुरासिंघे (३)
एकदिवसीय मालिका
निकालभारत संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावारवि शास्त्री (१६६) अरविंद डि सिल्व्हा (१६८)
सर्वाधिक बळीमनोज प्रभाकर (४) डॉन अनुरासिरी (४)
रुमेश रत्नायके (४)

श्रीलंका क्रिकेट संघाने नोव्हेंबर-डिसेंबर १९९० दरम्यान एक कसोटी सामना आणि तीन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी भारताचा दौरा केला. भारताने कसोटी मालिका आणि आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका १-० आणि २-१ ने जिंकली.

दौऱ्यात कोणताही सराव सामना खेळवला गेला नाही.

कसोटी मालिका

एकमेव कसोटी

२३-२७ नोव्हेंबर १९९०
धावफलक
भारत Flag of भारत
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
२८८ (११०.५ षटके)
रवि शास्त्री ८८
रुमेश रत्नायके ३/६० (२१.५ षटके)
८२ (५१.५ षटके)
असंका गुरूसिन्हा ५२*
वेंकटपती राजू ६/१२ (१७.५ षटके)
१९८ (१२०.४ षटके)(फॉ/ऑ)
हशन तिलकरत्ने ५५
कपिल देव ४/३६ (२९.४ षटके)
भारत १ डाव आणि ८ धावांनी विजयी.
सेक्टर १६ स्टेडियम, चंदिगढ
सामनावीर: वेंकटपती राजू (भारत)

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

१ला सामना

१ डिसेंबर १९९०
धावफलक
भारत Flag of भारत
२४५/५ (४५ षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
२२६/७ (४५ षटके)
रवि शास्त्री १०१* (१४७)
रुमेश रत्नायके २/३६ (१० षटके)
अरविंद डि सिल्व्हा १०४ (१२४)
मनोज प्रभाकर ३/४७ (१० षटके)
भारत १९ धावांनी विजयी.
विदर्भ क्रिकेट असोसिएशन मैदान, नागपूर
सामनावीर: रवि शास्त्री (भारत)
  • नाणेफेक : श्रीलंका, क्षेत्ररक्षण.
  • सामना प्रत्येकी ४५ षटकांचा खेळविण्यात आला.
  • मार्वन अटापट्टु (श्री) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

२रा सामना

५ डिसेंबर १९९०
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
२२७/८ (४९ षटके)
वि
भारतचा ध्वज भारत
२३०/४ (४५.३ षटके)
सचिन तेंडुलकर ५३ (४१)
डॉन अनुरासिरी २/४४ (१० षटके)
भारत ६ गडी राखून विजयी.
नेहरू स्टेडियम, पुणे
सामनावीर: सचिन तेंडुलकर (भारत)
  • नाणेफेक : भारत, क्षेत्ररक्षण.
  • सामना प्रत्येकी ४९ षटकांचा खेळविण्यात आला.
  • दम्मिका रणतुंगा (श्री) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

३रा सामना

८ डिसेंबर १९९०
धावफलक
भारत Flag of भारत
१३६ (४०.३ षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१३७/३ (३२.५ षटके)
अरविंद डि सिल्व्हा ६३* (७०)
कपिल देव १/१६ (४ षटके)
श्रीलंका ७ गडी राखून विजयी.
फार्टोडा स्टेडियम, मडगाव
सामनावीर: अरविंद डि सिल्व्हा (श्रीलंका)