Jump to content

श्रीलंका क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०१८-१९

श्रीलंका क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, २०१८-१९
न्यू झीलंड
श्रीलंका
तारीख८ डिसेंबर २०१८ – ११ जानेवारी २०१९
संघनायककेन विल्यमसन (कसोटी आणि ए.दि.)
टिम साउदी (ट्वेंटी२०)
दिनेश चंदिमल (कसोटी)
लसिथ मलिंगा (ए.दि. आणि ट्वेंटी२०)
कसोटी मालिका
निकालन्यू झीलंड संघाने २-सामन्यांची मालिका १–० जिंकली
सर्वाधिक धावाटॉम लॅथम (४५०) अँजेलो डेव्हिस मॅथ्यूस (२५८)
सर्वाधिक बळीटिम साउदी (१३) लाहिरू कुमारा (९)
एकदिवसीय मालिका
निकालन्यू झीलंड संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली
सर्वाधिक धावारॉस टेलर (२८१) थिसारा परेरा (२२४)
सर्वाधिक बळीइश सोधी (८) लसिथ मलिंगा (७)
२०-२० मालिका
निकालन्यू झीलंड संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली
सर्वाधिक धावाडग ब्रेसवेल (४४) थिसारा परेरा (४३)
सर्वाधिक बळीलॉकी फर्ग्युसन (३)
इश सोधी (३)
कसुन रजिता (३)

श्रीलंका क्रिकेट संघ ८ डिसेंबर २०१८ ते ११ जानेवारी २०१९ दरम्यान २ कसोटी सामने, ३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने व १ ट्वेंटी२० सामना खेळण्यासाठी न्यू झीलंडच्या दौऱ्यावर जाणार् आहे.[] कसोटी मालिकेआधी एक तीन-दिवसीय सराव सामना होईल.

सराव सामना

तीन-दिवसीय सामना : न्यू झीलंड एकादश वि. श्रीलंका

८-१० डिसेंबर २०१८
धावफलक
श्रीलंका Flag of श्रीलंका
वि
२१०/९घो (५९ षटके)
अँजेलो मॅथ्यूज १२८* (१७७)
ब्लेक कोबर्न ३/४४ (१३ षटके)
२७०/८घो (८२ षटके)
संदीप पटेल ६९ (१०६)
दिलरुवान परेरा २/३० (१२ षटके)
३२१/५घो (८० षटके)
दनुष्का गुणतिलक ८३ (७७)
पीटर यंगहसबंड २/४८ (२० षटके)
१३९/२ (२८.३ षटके)
विल्यम ओ'डोनल ५२* (५७)
कसुन रजिता १/१२ (५ षटके)
सामना अनिर्णित.
मॅकलीन पार्क, नेपियर
पंच: जॉन डेम्पसी (न्यू) आणि युगेने सँडर्स (न्यू)
  • नाणेफेक: श्रीलंका, फलंदाजी.


कसोटी मालिका

१ली कसोटी

१५-१९ डिसेंबर २०१८
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
२८२ (९० षटके)
अँजेलो मॅथ्यूज ८३ (१५३)
टिम साउदी ६/६८ (२७ षटके)
५७८ (१५७.३ षटके)
टॉम लॅथम २६४* (४८९)
लाहिरू कुमारा ४/१२७ (३१.३ षटके)
२८७/३ (११५ षटके)
कुशल मेंडिस १४१* (३३५)
टिम साउदी २/५२ (२५ षटके)
सामना अनिर्णित.
बेसिन रिझर्व, वेलिंग्टन
पंच: मायकेल गॉफ (इं) आणि रॉड टकर (ऑ)
सामनावीर: टॉम लॅथम (न्यू झीलंड)
  • नाणेफेक: न्यू झीलंड, गोलंदाजी.
  • टॉम लॅथमने (न्यू) बॅट कॅरी करताना सर्वोच्च वैयक्तीक धावा नोंदवल्या.
  • टॉम लॅथमने (न्यू) पहिले द्विशतक केले तर १९७२ साली ग्लेन टर्नरनंतर कसोटीत बॅट कॅरी करणारा न्यू झीलंडचा पहिलाच फलंदाज ठरला.


२री कसोटी

२६-३० डिसेंबर २०१८
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१७८ (५० षटके)
टिम साउदी ६८ (६५)
सुरंगा लकमल ५/५४ (१९ षटके)
१०४ (४१ षटके)
अँजेलो मॅथ्यूज ३३* (८८)
ट्रेंट बोल्ट ६/३० (१५ षटके)
५८५/४घो (१५३ षटके)
टॉम लॅथम १७६ (३७०)
लाहिरू कुमारा २/१३४ (३२ षटके)
२३६ (१०६.२ षटके)
कुशल मेंडिस ६७ (१४७)
नील वॅग्नर ४/४८ (२९ षटके)
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ४२३ धावांनी विजयी.
हॅगले ओव्हल, क्राईस्टचर्च
पंच: रिचर्ड इलिंगवर्थ (इं) आणि मायकेल गॉफ (इं)
सामनावीर: टिम साउदी (न्यू झीलंड)
  • नाणेफेक: श्रीलंका, गोलंदाजी.
  • ही बॉक्सिंग डे कसोटी आहे.


आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

१ला सामना

३ जानेवारी २०१९
१४:०० (दि/रा)
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
३७१/७ (५० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
३२६ (४९ षटके)
मार्टिन गुप्टिल १३८ (१३९)
नुवान प्रदीप २/७२ (८ षटके)
कुशल परेरा १०२ (८६)
जेम्स नीशम ३/३८ (८ षटके)
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ४५ धावांनी विजयी.
बे ओव्हल, माऊंट माउंगानुई
पंच: क्रिस ब्राउन (न्यू) आणि पॉल विल्सन (ऑ)
  • नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी.
  • टिम सिफर्ट (न्यू) याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
  • मार्टिन गुप्टिलच्या (न्यू) ६,००० एकदिवसीय धावा तर असे करणारा तो न्यू झीलंडचा पाचवा खेळाडू.
  • जेम्स नीशम (न्यू) याने न्यू झीलंडतर्फे खेळताना एकदिवसीय सामन्यात एका षटकांत सर्वाधीक धावा काढल्या (३४ धावा).


२रा सामना

५ जानेवारी २०१९
१४:०० (दि/रा)
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
३१९/७ (५० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
२९८ (४६.२ षटके)
रॉस टेलर ९० (१०५)
लसिथ मलिंगा २/४५ (१० षटके)
थिसारा परेरा १४० (७४)
इश सोधी ३/५५ (१० षटके)
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड २१ धावांनी विजयी.
बे ओव्हल, माऊंट माउंगानुई
पंच: शॉन हेग (न्यू) आणि रिचर्ड इलिंगवर्थ (इं)
सामनावीर: थिसारा परेरा (श्रीलंका)
  • नाणेफेक : न्यू झीलंड, फलंदाजी.
  • कॉलीन मन्रोच्या (न्यू‌) १,००० एकदिवसीय धावा.
  • थिसारा परेराचं (श्री) १ले एकदिवसीय शतक तर न्यू झीलंडविरूद्ध सर्वात जलद शतक (५७ चेंडूत).
  • थिसारा परेराने (श्री) एकूण १३ षटकार मारले. हा श्रीलंकेच्या फलंदाजाने मारलेल्या एका डावातील सर्वाधीक षटकार आहेत तर पराभूत झालेल्या संघातर्फेपण सर्वाधीक षटकार मारले गेले.


३रा सामना

८ जानेवारी २०१९
११:००
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
३६४/४ (५० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
२४९ (४१.४ षटके)
रॉस टेलर १३७ (१३१)
लसिथ मलिंगा ३/९३ (१० षटके)
थिसारा परेरा ८० (६३)
लॉकी फर्ग्युसन ४/४० (८ षटके)
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ११५ धावांनी विजयी.
सॅक्स्टन ओव्हल, नेल्सन
पंच: वेन नाईट्स (न्यू) आणि पॉल विल्सन (ऑ)
सामनावीर: रॉस टेलर (न्यू झीलंड)
  • नाणेफेक : श्रीलंका, गोलंदाजी.
  • रॉस टेलरचे (न्यू) २०वे एकदिवसीय शतक तर असे क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारात २० शतके करणारा न्यू झीलंडचा पहिला फलंदाज.


आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० मालिका

एकमेव ट्वेंटी२०

११ जानेवारी २०१९
१९:०० (दि/रा)
धावफलक
न्यूझीलंड Flag of न्यूझीलंड
१७९/७ (२० षटके)
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
१४४ (१६.५ षटके)
डग ब्रेसवेल ४४ (२६)
कसुन रजिता ३/४४ (४ षटके)
थिसारा परेरा ४३ (२४)
लॉकी फर्ग्युसन ३/२१ (३ षटके)
न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंड ३५ धावांनी विजयी.
ईडन पार्क, ऑकलंड
पंच: शॉन हेग (न्यू) आणि वेन नाईट्स (न्यू)
सामनावीर: डग ब्रेसवेल (न्यू झीलंड)


संदर्भ

  1. ^ "फ्युचर्स टुर्स प्रोग्राम" (PDF).