Jump to content

श्रीलंका क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०१९-२०

श्रीलंका क्रिकेट संघाचा झिम्बाब्वे दौरा, २०१९-२०
झिम्बाब्वे
श्रीलंका
तारीख१९ – ३१ जानेवारी २०२०
संघनायकशॉन विल्यम्सदिमुथ करुणारत्ने
कसोटी मालिका
निकालश्रीलंका संघाने २-सामन्यांची मालिका १–० जिंकली
सर्वाधिक धावाशॉन विल्यम्स (२१७) अँजेलो डेव्हिस मॅथ्यूस (२७७)
सर्वाधिक बळीसिकंदर रझा (११) लसिथ एम्बलडेनिया (१३)
मालिकावीरअँजेलो डेव्हिस मॅथ्यूस (श्रीलंका)

श्रीलंका क्रिकेट संघाने जानेवारी २०२० मध्ये २ कसोटी सामने खेळण्यासाठी झिम्बाब्वेचा दौरा केला. कसोटी मालिका २०१९-२१ विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धाअंतर्गत खेळवली गेली नाही कारण झिम्बाब्वे या स्पर्धेतला भाग नाही.

ऑक्टोबर २०१९ मध्ये झिम्बाब्वेवरील बंदी हटविल्यानंतरची प्रथमच कसोटी मालिका होती.

कसोटी मालिका

१ली कसोटी

१९-२३ जानेवारी २०२०
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
३५८ (१४८ षटके)
क्रेग अर्व्हाइन ८५ (१८७)
लसिथ एम्बलडेनिया ५/११४ (४२ षटके)
५१५/९घो (१७६.२ षटके)
अँजेलो डेव्हिस मॅथ्यूस २००* (४६८)
सिकंदर रझा ३/६२ (१६ षटके)
१७० (९२ षटके)
शॉन विल्यम्स ३९ (७९)
सुरंगा लकमल ४/२७ (२० षटके)
१४/० (३ षटके)
दिमुथ करुणारत्ने १०* (१३)
श्रीलंका १० गडी राखून विजयी
हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे
सामनावीर: अँजेलो डेव्हिस मॅथ्यूस (श्रीलंका)
  • नाणेफेक: झिम्बाब्वे, फलंदाजी
  • केविन कसुझा, ॲनस्ले लोवु आणि विक्टर नयुची (झि) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले. तर केविन कसुझाला दुखापत झाल्यामुळे ब्रायन मुडझिनगनयामाने बदली खेळाडू म्हणून कसोटी पदार्पण केले.


२री कसोटी

२७-३१ जानेवारी २०२०
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
४०६ (११५.३ षटके)
शॉन विल्यम्स १०७ (१३७)
लसिथ एम्बलडेनिया ४/१८२ (४२.३ षटके)
२९३ (११९.५ षटके)
अँजेलो डेव्हिस मॅथ्यूस ६४ (१५८)
सिकंदर रझा ७/११३ (४३ षटके)
२४७/७घो (७५ षटके)
ब्रेंडन टेलर ६७ (७५)
विश्वा फर्नांडो २/४३ (२० षटके)
२०४/३ (८७ षटके)
कुशल मेंडिस ११६* (२३३)
कार्ल मुंबा १/१३ (४ षटके)
सामना अनिर्णित
हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे
सामनावीर: सिकंदर रझा (झिम्बाब्वे)
  • नाणेफेक: झिम्बाब्वे, फलंदाजी.
  • टिनोटेंडा मुटोंबोडझी (झि) याने कसोटी पदार्पण केले.