श्रीलंका क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०१८-१९
श्रीलंका क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २०१८-१९ | |||||
ऑस्ट्रेलिया | श्रीलंका | ||||
तारीख | १७ जानेवारी – ५ फेब्रुवारी २०१९ | ||||
संघनायक | टिम पेन | दिनेश चंदिमल | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | ऑस्ट्रेलिया संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली | ||||
सर्वाधिक धावा | ट्रेव्हिस हेड (३०४) | निरोशन डिकवेल्ला (१४०) | |||
सर्वाधिक बळी | पॅट कमिन्स (१४) | सुरंगा लकमल (५) | |||
मालिकावीर | पॅट कमिन्स (ऑस्ट्रेलिया) |
श्रीलंका क्रिकेट संघ जानेवारी - फेब्रुवारी २०१९ दरम्यान २ कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला होता.[१] दौऱ्यातील ब्रिस्बेनमधील कसोटी ही दिवस-रात्र होती तर कॅनबेरातील मानुका ओव्हलवर पहिलीवहिली कसोटी खेळविण्यात आली.
ऑस्ट्रेलियाने कसोटी मालिका २-० ने जिंकली.
सराव सामने
तीन-दिवसीय सामना : क्रिकेट ऑस्ट्रेलिया एकादश वि. श्रीलंका
१७-१९ जानेवारी २०१९ (दि/रा) धावफलक |
वि | श्रीलंका | |
१७६/५घो (७५ षटके) दिमुथ करुणारत्ने ४४ (९२) मार्नस लेबसचग्ने २/२७ (९ षटके) | ||
- नाणेफेक: क्रिकेट ऑस्ट्रेलिया एकादश, फलंदाजी.
वॉर्न-मुरलीधरन चषक - कसोटी मालिका
१ली कसोटी
२४-२८ जानेवारी २०१९ (दि/रा) धावफलक |
श्रीलंका | वि | ऑस्ट्रेलिया |
३२३ (१०६.२ षटके) ट्रेव्हिस हेड ८४ (१८७) सुरंगा लकमल ५/७५ (२७ षटके) | ||
- नाणेफेक: श्रीलंका, फलंदाजी.
- कुर्तीस पॅटरसन आणि झाय रिचर्डसन (ऑ) या दोघांनी कसोटी पदार्पण केले.
- मिचेल स्टार्कचा ५०वा कसोटी सामना तर त्याने २०० कसोटी बळी घेतले.
२री कसोटी
१-५ फेब्रुवारी २०१९ धावफलक |
ऑस्ट्रेलिया | वि | श्रीलंका |
- नाणेफेक: ऑस्ट्रेलिया, फलंदाजी.
- या मैदानावरचा पहिलाच कसोटी सामना.
- चमिका करुणारत्ने (श्री) याने कसोटी पदार्पण केले.
- ट्रेव्हिस हेड आणि कुर्तीस पॅटरसन (ऑ) या दोघांचे पहिले कसोटी शतक.
- ज्यो बर्न्स आणि ट्रेव्हिस हेड यांच्यातील ३०८ धावांची भागीदारी श्रीलंकेविरूद्ध कसोटीत ऑस्ट्रेलियाची सर्वाधिक धावांची भागीदारी होती. तसेच कसोटीत श्रीलंकेविरुद्धच्या चौथ्या विकेटसाठीही ती सर्वाधिक धावांची भागीदारी होती.
संदर्भ
- ^ "फ्युचर्स टुर्स प्रोग्राम" (PDF).