Jump to content

श्रीलंका क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २००४

श्रीलंका क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, २००४
ऑस्ट्रेलिया
श्रीलंका
तारीख१ जुलै – १३ जुलै २००४
संघनायकअॅडम गिलख्रिस्ट
रिकी पाँटिंग
मारवान अटापट्टू
कसोटी मालिका
निकालऑस्ट्रेलिया संघाने २-सामन्यांची मालिका १–० जिंकली
सर्वाधिक धावामॅथ्यू हेडन (२८८) मारवान अटापट्टू (१५६)
सर्वाधिक बळीग्लेन मॅकग्रा (१०)
शेन वॉर्न (१०)
उपुल चंदना (१२)
मालिकावीरमॅथ्यू हेडन (ऑस्ट्रेलिया)

श्रीलंकेच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाने जुलै २००४ मध्ये ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता, सामान्य ऑस्ट्रेलिया क्रिकेट हंगामाच्या बाहेर. दोन कसोटी सामने खेळले गेले, ऑस्ट्रेलियाने मालिका १-० ने जिंकली.

कसोटी मालिका

पहिली कसोटी

१–३ जुलै २००४
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
२०७ (७१.३ षटके)
डॅरेन लेहमन ५७ (१०७)
चमिंडा वास ५/३१ (१८.३ षटके)
९७ (४१.५ षटके)
तिलकरत्ने दिलशान १७* (५९)
ग्लेन मॅकग्रा ५/३७ (१५ षटके)
२०१ (६३.१ षटके)
अॅडम गिलख्रिस्ट ८० (१२३)
लसिथ मलिंगा ४/४२ (१५.१ षटके)
१६२ (६५.४ षटके)
महेला जयवर्धने ४४ (११४)
मायकेल कॅस्प्रोविच ७/३९ (१७.४ षटके)
ऑस्ट्रेलिया १४९ धावांनी विजयी
मारारा ओव्हल, डार्विन
पंच: अलीम दार (पाकिस्तान) आणि बिली बॉडेन (न्यू झीलंड)
सामनावीर: ग्लेन मॅकग्रा (ऑस्ट्रेलिया)
  • श्रीलंकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • लसिथ मलिंगा (श्रीलंका) ने कसोटी पदार्पण केले

दुसरी कसोटी

९–१३ जुलै २००४
धावफलक
ऑस्ट्रेलिया Flag of ऑस्ट्रेलिया
वि
श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका
५१७ (१२४.२ षटके)
जस्टिन लँगर १६२ (२८५)
उपुल चंदना ५/१०९ (२६ षटके)
४५५ (१४४.४ षटके)
मारवान अटापट्टू १३३ (२६८)
जेसन गिलेस्पी ३/११६ (३७.४ षटके)
२९२/९घोषित (६६.४ षटके)
मॅथ्यू हेडन १३२ (१६९)
उपुल चंदना ५/१०१ (१८.४ षटके)
१८३/८ (८५ षटके)
कुमार संगकारा ६६ (१७३)
शेन वॉर्न ४/७० (३७ षटके)
सामना अनिर्णित
काझली स्टेडियम, केर्न्स
पंच: अलीम दार (पाकिस्तान) आणि बिली बॉडेन (न्यू झीलंड)
सामनावीर: मॅथ्यू हेडन (ऑस्ट्रेलिया)
  • श्रीलंकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

संदर्भ