श्रीलंका क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९८८
श्रीलंका क्रिकेट संघाचा इंग्लंड दौरा, १९८८ | |||||
इंग्लंड | श्रीलंका | ||||
तारीख | २५ ऑगस्ट – ४ सप्टेंबर १९८८ | ||||
संघनायक | ग्रॅहाम गूच | रंजन मदुगले | |||
कसोटी मालिका | |||||
निकाल | इंग्लंड संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली | ||||
एकदिवसीय मालिका | |||||
निकाल | इंग्लंड संघाने १-सामन्यांची मालिका १–० जिंकली |
श्रीलंका क्रिकेट संघाने ऑगस्ट-सप्टेंबर १९८८ दरम्यान एक कसोटी सामना आणि एक आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळण्यासाठी इंग्लंडचा दौरा केला. रंजन मदुगलेकडे श्रीलंकन संघाचे कर्णधारपद होते.
लॉर्ड्स येथे झालेली एकमेव कसोटी इंग्लंडने सहजरित्या ७ गडी राखून जिंकला. तसेच एकमेव आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना देखील यजमान इंग्लंडने ५ गडी राखून जिंकला.
कसोटी मालिका
एकमेव कसोटी
२५-३० ऑगस्ट १९८८ धावफलक |
श्रीलंका | वि | |
- नाणेफेक: इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
- किम बार्नेट, डेव्हिड लॉरेंस, फिल न्यूपोर्ट आणि जॅक रसेल (इं), रणजित मदुरासिंघे आणि अतुल समरसेकरा (श्री) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
एकमेव आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना
४ सप्टेंबर १९८८ धावफलक |
श्रीलंका २४२/७ (५५ षटके) | वि | इंग्लंड २४५/५ (५२.४ षटके) |
- नाणेफेक : इंग्लंड, क्षेत्ररक्षण.
- किम बार्नेट, रॉबिन स्मिथ (इं) आणि रणजित मदुरासिंघे (श्री) या सर्वांनी कसोटी पदार्पण केले.