श्रीराम भिकाजी वेलणकर
श्रीराम भिकाजी वेलणकर (२२ जून १९१५ - १ एप्रिल १९९९) हे भारतीय टपालखात्याच्या "पिन कोड" प्रणालीचे जनक आहे.[१]
त्यांचे वडिल कोकणातील एका प्राथमिक शाळातिल मास्तर होते. मुंबईच्या विल्सन महाविद्यालयात कला शाखेमध्ये त्यांनी अभ्यास केला.
संदर्भ
- ^ "पिनकोडचे जनक". महाराष्ट्र टाइम्स. 13 Feb 2022. 1 April 2024 रोजी पाहिले.