श्रीरंग गोडबोले (जन्म १५ जून १९६०) हे मराठी रंगभूमी, दूरदर्शन आणि चित्रपट लेखक, दिग्दर्शक, अभिनेता आणि गीतकार आहेत.