श्रीरंग अरविंद गोडबोले
श्रीरंग गोडबोले याच्याशी गल्लत करू नका.
डाॅ. श्रीरंग अरविंद गोडबोले हे एक वैचारिक लिखाण करणारे मराठी लेखक आहेत. ते व्यवसायाने डाॅक्टर आहेत.
डाॅ. श्रीरंग गोडबोले यांनी लिहिलेली पुस्तके
- अहिंदू लोकसंख्येचा विस्फोट
- जिहाद : निरंतर युद्धाचा इस्लामी सिद्धान्त (अनुवादित; मूळ लेखक - सुहास मजुमदार, सहअनुवादक - शरद मेहेंदळे)
- जीवनसत्त्वे (सहलेखक - अरविंद सदाशिव गोडबोले)
- बौद्ध- मुस्लिम संबंध आजच्या संदर्भात
- मधुमेह (सहलेखक - अरविंद सदाशिव गोडबोले)
- म्याँव (स्त्रीपात्रविरहित एकांकिका)
- वृद्ध आणि त्यांचे प्रश्न (सहलेखक - अरविंद सदाशिव गोडबोले)