Jump to content

श्रीमाननारायण धर्मनारायण अग्रवाल

श्रीमाननारायण धर्मनारायण अग्रवाल ( जून १५, इ.स. १९१२) हे भारतीय राजकारणी होते.ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९५२च्या लोकसभा निवडणुकांमध्ये सद्यकालीन महाराष्ट्र राज्यातील आणि तत्कालीन मध्य प्रांत राज्यातील वर्धा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.