Jump to content

श्रीमाताजी - स्वत:विषयी (पुस्तक)

श्रीमाताजी (स्वतःविषयी) हे पुस्तक 'द मदर ऑन हरसेल्फ' या पुस्तकाचा अनुवाद आहे. श्रीमती विमल भिडे यांनी हा अनुवाद केला आहे.

श्रीमाताजी (स्वत:विषयी)
लेखकश्रीमाताजी
मूळ शीर्षक (अन्य भाषेतील असल्यास)The Mother on herself
अनुवादकविमल भिडे
भाषाइंग्रजी-मराठी
देशभारत
साहित्य प्रकारआत्मपर लेखन
प्रकाशन संस्थाश्रीअरविंद आश्रम
प्रथमावृत्ती१९७९
चालू आवृत्ती२००९
मालिकाश्रीमातृ-जन्म-शताब्दी ग्रंथमाला (पुष्प पहिले)
पृष्ठसंख्या१३३
आय.एस.बी.एन.978-81-7058-908-2


आशय

या पुस्तकाचे दोन विभाग आहेत.

पहिल्या विभागात श्रीमाताजींनी लिहिलेले आत्मकथनपर उतारे आहेत. दुसऱ्या विभागात त्यांच्या काही आठवणी, प्रसंग, घटना वर्णन केलेल्या आहेत.

पुस्तकाच्या शेवटी श्रीमाताजींच्या जीवनाचा कालपट देण्यात आलेला आहे.[]






संदर्भ

  1. ^ श्रीमाताजी (स्वत:विषयी), श्रीअरविंद आश्रम, १९७९