Jump to content

श्रीमाताजी सावित्रीविषयी (पुस्तक)

श्रीमाताजी सावित्रीविषयी (पुस्तक)

सावित्री या श्रीअरविंद लिखित महाकाव्यावर श्रीमाताजी यांनी वेळोवेळी जे अर्थविवरण केले, जे कथन केले, सावित्रीवर आधारित प्रश्नोत्तरे झाली, पत्रोत्तरे झाली त्या सर्वाचे संकलन या पुस्तकामध्ये करण्यात आले आहे. श्रीअरविंद विचारांचे अभ्यासक श्री.आर.वाय.देशपांडे यांनी इंग्लिश भाषेत संकलन केले. त्याचा अनुवाद श्री. प्रभाकर नुलकर यांनी केला आहे.[]

श्रीमाताजी सावित्रीविषयी
लेखकश्रीमाताजी (मीरा अल्फासा)
अनुवादकश्री.प्रभाकर नूलकर
भाषाइंग्रजी-मराठी
देशभारत
साहित्य प्रकारसंकलन
प्रकाशन संस्थासावित्री फाउंडेशन
संपादकश्री.आर.वाय.देशपांडे
प्रथमावृत्ती२०१५
पृष्ठसंख्या२७४

पूरक वाचन

माताजी सावित्री के विषय में, (हिंदी) सावित्री फाउंडेशन, ISBN: 978-93-82547-45-7




संदर्भ

  1. ^ (मराठी) श्रीमाताजी सावित्रीविषयी (संकलन) - ले.आर.वाय.देशपांडे, भावानुवाद - प्रभाकर नुलकर, सावित्री फाऊन्डेशन, दिल्ली, प्रथम आवृत्ती - २४ एप्रिल २०१५