श्रीपाद येस्सो नाईक
श्रीपाद येस्सो नाईक | |
विद्यमान | |
पदग्रहण इ.स. २००४ | |
राष्ट्रपती | प्रतिभा पाटील, प्रणव मुखर्जी |
---|---|
मतदारसंघ | पणजी |
कार्यकाळ इ.स. १९९९ – इ.स. २००४ | |
मागील | रवि सिताराम नाईक |
पुढील | श्रीपाद येस्सो नाईक |
मतदारसंघ | पणजी |
जन्म | ४ ऑक्टोबर, १९५२ अडपै, उत्तर गोवा जिल्हा, गोवा |
राजकीय पक्ष | भारतीय जनता पक्ष |
पत्नी | विजया श्रीपाद नाईक |
अपत्ये | ३ मुलगे. |
निवास | वेल्हागोवा |
श्रीपाद येस्सो नाईक (४ ऑक्टोबर, १९५२:अडपाई, उत्तर गोवा जिल्हा, गोवा - ) हे भारतीय राजकारणी आहेत. हे भारतीय जनता पक्षातर्फे उत्तर गोवा मतदारसंघातून १३व्या, १४व्या, १५व्या आणि १६व्या लोकसभेत निवडून गेले.
संदर्भ
- लोकसभेच्या अधिकृत संकेतस्थळावरील व्यक्तिचित्र Archived 2008-12-05 at the Wayback Machine.
- वरील दुव्याची वेबॅक मशिनवरील आवृत्ती डिसेंबर ५, २००८ (वरील दुव्यात त्रुटी जाणवल्याने वेबॅक मशिन वापरुन ही आवृत्ती मिळवलेली आहे.)