श्रीनगर लोकसभा मतदारसंघ
श्रीनगर हा भारत देशाच्या जम्मू आणि काश्मीर राज्यामधील ६ लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. १९६७ साली निर्माण झालेल्या ह्या मतदारसंघावर नॅशनल कॉन्फरन्स ह्या प्रादेशिक पक्षाचे वर्चस्व राहिले आहे. फारूक अब्दुल्ला ह्यांनी येथून दोन वेळा तर ओमर अब्दुल्लाने येथून सलग तीन वेळा विजय मिळवला आहे.
खासदार
निवडणूक निकाल
२०१४ लोकसभा निवडणुका
२०१४ लोकसभा निवडणुका | |||||
---|---|---|---|---|---|
पक्ष | उमेदवार | मते | % | ±% | |
जम्मू आणि काश्मीर पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी | तारिक हमीद कर्रा | १,५७,९२३ | |||
नॅशनल कॉन्फरन्स | फारूक अब्दुल्ला | १,१५,६४३ | |||
भाजप | फयाझ अहमद भट | ४,४६७ | |||
बहुमत | |||||
मतदान |