Jump to content

श्रीतुकामाई

श्रीतुकामाई (तुकारामचैतन्य)
जन्मसन १८१३ (फाल्गुन वद्य पंचमी)
निर्वाणसन १८८७
येहळेगाव (मराठवाडा)
समाधिमंदिरयेहळेगाव (मराठवाडा)
उपास्यदैवतविठ्ठल
संप्रदायनाथ संप्रदाय, वारकरी संप्रदाय
गुरूचिन्मयांनद (उमरखेड)
शिष्यश्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज
भाषामराठी
संबंधित तीर्थक्षेत्रेयेहळेगाव (मराठवाडा), पंढरपूर
वडीलकाशीनाथपंत
आईपार्वतीबाई


श्रीतुकामाई (तुकारामचैतन्य) (निर्वाण : शके १८०९)

हे श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे गुरू होते. नांदेडजवळील येहळेगाव येथे त्यांचे वास्तव्य होते. त्यांची अवधूत वृत्ती होती. ते विठ्ठलाचे उपासक असून त्यांचा नामस्मरणाबाबत आग्रह असे. पुत्रप्राप्तीसाठी त्यांच्या आईंनी श्रीदत्तात्रेयांची उपासना केली होती.