श्रीकृष्ण चंद्रात्रे
श्रीकृष्ण चंद्रात्रे हे प्रामुख्याने भक्तिगीते आणि आरत्या यांना संगीत देणारे मराठी संगीत दिग्दर्शक-गायक आहेत. त्यांनी अनेक भावगीतेही संगीतबद्ध केली आहेत.
श्रीकृष्ण चंद्रात्रे यांच्या प्रसिद्ध गीतांचे मुखडे (सुमारे ५७)
- अगे अगे कैकयीबाई (गायिका - उत्तरा केळकर)
- अजुनी घाव ओला (भावगीत, गायक - सुरेश वाडकर)
- अफाट शक्ती, अचाट बुद्धी (गायक - शाहीर विठ्ठल उमप)
- आला सुसाट हा वारा (भावगीत, गायिका - कविता कृष्णमूर्ती)
- ओघळणारी पुसुनी आसवे (भावगीत, गायक - प्रभाकर कारेकर)
- कमळ नयन कमळ वदन (गायक - प्रभाकर कारेकर)
- कशासाठी येऊ देवा (गायक - रामदास कामत)
- गॊविंदा रे गोविंदा (गायक - प्रभाकर कारेकर)
- जे जे दिसते आज इथे (भावगीत, गायक -श्रीकृष्ण चंद्रात्रे)
- ती गर्द दाट राने (भावगीत, गायिका - कविता कृष्णमूर्ती)
- तुझी मूर्ती सुंदर देवा (कवी - राम उगावकर, गायक - रामदास कामत, प्रभाकर कारेकर)
- तू ईश्वर मी तव भक्त (उत्तरा केळकर)
- तोची आदी तोची अंत (कवी - राम उगावकर, गायक - रामदास कामत)
- दुपारच्या उन्हामधी छाया झाडाची पहावी (कवी - राम उगावकर, गायक -जयवंत कुलकर्णी)
- प्रार्थना गुरुमाउली (गायिका - रंजना जोगळेकर)
- प्रीतिचे गीत गाऊ कसा (भावगीत, गायक - सुरेश वाडकर)
- फुटे पावसाळी ढग (भावगीत, गायक - सुरेश वाडकर)
- बहरून रात्र येता (भावगीत, गायिका - सोनाली चंद्रात्रे)
- मंगल पावन निर्मल जीवन (गायक - रामदास कामत)
- मन माणसाचे वेडे (भावगीत, गायक - प्रभाकर कारेकर)
- मावळतीने आता म्हणले (भावगीत, गायक - रामदास कामत)
- वादळी वारा टपोऱ्या गारा (भावगीत, गायिका - कविता कृष्णमूर्ती)
- वाक्या कोळ्याचा वाल्मिकी झाला (कवी - राम उगावकर, गायक -जयवंत कुलकर्णी)
- सांगू कसे मनाला (भावगीत, गायिका - सोनाली चंद्रात्रे)
- हलकेच रात्र यावी (भावगीत, गायक - सुरेश वाडकर)
- हे श्याम रे, हे राम रे (गायिका - रंजना जोगळेकर)
श्रीकृष्ण चंद्रात्रे यांच्या गाण्यांचे आल्बम (एकूण ८)
- आराधना
- गोविंदा रे गोपाला
- जय अंबे जय जगदंबे (कवी - प्रवीण दवणे, गायिका - लता मंगेशकर)
- तुझी मूर्ती सुंदर देवा
- महाशिवरात्री स्पेशल
- लोकरामायण (३ भाग)
- श्रावणात घन नीळा (भावगीते)
- सूर वाऱ्यातला
पुरस्कार
- नाशिकच्या त्रिवेणी महोत्सवात संस्कृती वैभव पुरस्कार (डिसेंबर २०१८)