Jump to content

श्रीकृष्ण अग्रवाल

श्रीकृष्ण अग्रवाल (डिसेंबर ९, इ.स. १९२७) हे भारतीय राजकारणी होते. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९७१च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मध्य प्रदेश राज्यातील (सद्यकालीन छत्तीसगढ राज्यात) महासमुंद लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.