Jump to content

श्रीकांत सिनकर

श्रीकांत सिनकर
राष्ट्रीयत्व भारतीय

[]श्रीकांत सिनकर ( : ४ जानेवारी १९४० मृत्यू: १० फेब्रुवारी १९९६ ) हे मराठी लेखक आहेत. रहस्यकथा लेखनासाठी ते सुपरिचित आहेत.

प्रकाशित साहित्य

नाव साहित्यप्रकार प्रकाशन प्रकाशन वर्ष (इ.स.)
अलविदा! अलविदा!! आणि इतर पोलीस चातुर्यकथामनोरमा प्रकाशन
आरामनगर पोलीस ठाणेमनोरमा प्रकाशन
आरोपींच्या मागावरमनोरमा प्रकाशन
इन्स्पेक्टर जयकरांच्या जयकथा
इन्स्पेक्टर पटवर्धन यांच्या चातुर्यकथामनोरमा प्रकाशन
इन्स्पेक्टर बागवानांच्या साहसकथा
कावेबाजमनोरमा प्रकाशन
गुंतागुंतमनोरमा प्रकाशन
गुप्त पोलीस कथामनोरमा प्रकाशन
चुनावाला मर्डर केसमनोरमा प्रकाशन
बारा घरच्या बाराजणीमनोरमा प्रकाशन
बोलकी डायरीमनोरमा प्रकाशन
ब्यूटी पार्लर मर्डर केसमनोरमा प्रकाशन
मुंबई पोलिसांना आव्हानमनोरमा प्रकाशन
मुंबई पोलीस चातुर्यकथामनोरमा प्रकाशन
यांतील खुनी हात कोणता?
रिमांड कस्टडीमनोरमा प्रकाशन
सैली १३ सप्टेंबरलोकवाङ्‌मय गृह
हॅलो, इन्स्पेक्टर वाकडकर हिअरमनोरमा प्रकाशन
हॅलो, इन्स्पेक्टर पेंडसे हिअरमनोरमा प्रकाशन
हाॅटेल हेरिटेज मर्डर केसमनोरमा प्रकाशन
  1. ^ मृत्यू: १० फेब्रुवारी १९९६