Jump to content

श्रीकांत लेले

श्रीकांत लेले (१९४३) हे एक भारतीय धातू अभियंता आणि बनारस हिंदू विद्यापीठाचे एक प्राध्यापक आहेत. त्यांनी स्ट्रक्चरल मेटलर्जिमध्ये संशोधन केले आहे. त्यांच्या अभियांत्रिकी विज्ञानातील योगदाना साठी १९८७ साली त्यांना शांतीस्वरूप भटनागर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.