Jump to content

श्रीअरविंदांची जीवनकथा (पुस्तक)

श्रीअरविंदांची जीवनकथा हे पुस्तक 'श्रीअरविंद - स्टोरी ऑफ हिज लाईफ' [] या इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद आहे. हे पुस्तक प्रामुख्याने बालकांसाठी लिहिण्यात आलेले आहे हे प्रास्तविकावरून लक्षात येते. श्रीमती विमल भिडे यांनी अनुवाद केला आहे.

श्रीअरविंदांची जीवनकथा
लेखकतेहमी
मूळ शीर्षक (अन्य भाषेतील असल्यास)श्रीअरविंद - द स्टोरी ऑफ हिज लाईफ
अनुवादकविमल भिडे
भाषाइंग्रजी- मराठी
देशभारत
साहित्य प्रकारचरित्र
प्रकाशन संस्थाश्रीऑरोबिंदो सर्व्हिस सेंटर, ठाणे
प्रथमावृत्ती१९७५
पृष्ठसंख्या९७

पुस्तकाची मांडणी

या पुस्तकामध्ये खालील प्रकरणे आहेत.

  • बालपण
  • इंग्लंड येथील शिक्षण
  • मातृभूमीचे प्रेम
  • बडोदा येथे
  • क्रांतिकारक
  • राष्ट्रीय चळवळ
  • निर्वाण
  • अलीपूरची यात्रा
  • चंद्रनगर
  • पॉण्डिचेरी   
  • उत्कट साधना
  • त्यांचे कार्य आणि योग

घटना, प्रसंग, आठवणी यांच्या साहाय्याने हे लेखन केलेले असल्यामुळे ते बालकांना आकलनासाठी सुलभ झाले आहे.

येथे उपलब्ध

श्रीअरविंदांची जीवनकथा

संदर्भ

  1. ^ Sri Aurobindo (2011). Sri Aurobindo - The story of his life. Pondicherry: Sri Aurobindo Ashram Publication. ISBN 9788170588559.