Jump to content

श्रावण शुद्ध एकादशी

श्रावण शुद्ध एकादशी ही श्रावण महिन्याच्या शुद्ध पक्षातील अकरावी तिथी आहे.


१८७१-७२ची हिंदू दिनदर्शिका

यादिवशी पुत्रदा एकादशी असते. पौष शुक्ल एकादशीला वर्षातली दुसरी पुत्रदा एकादशी येते. .