श्रमिक मुक्ती दल
श्रमिक मुक्ती दल ही महाराष्ट्रामधील सामाजिक-राजकीय संस्था आहे. ही महाराष्ट्रातील अकरा जिल्ह्यांत दुष्काळ, धरणे व प्रकल्प हद्दपार आणि जातीय उत्पीडन या विषयावर शेतकरी व श्रमिकांचे आयोजन करणारी संस्था आहे. श्रमिक मुक्ती दल (एसएमडी) केवळ मार्क्सवादावर आधारित नाही तर मार्क्स-फुले-आंबेडकरवादावर आधारित विचारसरणीचे अनुसरण करते.[१]
संदर्भ
- ^ Omvedt, Gail (November 1992). Reinventing Revolution: New Social Movements and the Socialist Tradition in India. M E Sharpe Inc. pp. 238–240. ISBN 0873327853.