श्यामसुंदर मुळे
श्यामसुंदर मुळे हे मराठीत इतिहासविषयक व वैचारिक लिखाण करणारे लेखक आहेत.
पुस्तके
- आर्थिक निकष आणि आरक्षण
- छत्रपती श्रीशिवाजी महाराज यांच्या कार्यात ब्राह्मणांचा सहभाग
- दादोजी कोंडदेव खंडण आणि मंडण (संशोधनात्क पद्धतीने लिहिलेला २४१ पानी ग्रंथ)
- देवाला रिटायर करावे काय?
- वक्तृत्वकला दिग्गजांची
- शिवचरित्र : एक चिकित्सा (दिवाळी अंकांमध्ये प्रकाशित झालेल्या लेखांचा संग्रह)