Jump to content

श्यामला चितळे

डॉ. श्यामला दिनकर चितळे -माहेरच्या दीक्षित (जन्म : १५ फेब्रुवारी, इ.स. १९१८; - ॲशलँड-अमेरिका ३१ मार्च, इ.स. २०१३) या एक मराठी महिला व अश्मयुग वनस्पतिशास्त्र या विषयातील शास्त्रज्ञ होत्या.[]

संदर्भ

  1. ^ "प्रशियाची राजधानी बर्लिन". लोकसत्ता. २ मे २०१८ रोजी पाहिले.