Jump to content

श्टेचिनची शरणागती

ऑक्टोबर २९-३० इ.स. १८०६ मध्ये प्रशियाच्या सैन्याचा प्रमुख लेफ्टनंट जनरल फ्रेडरिच रोम्बर्ग याने फ्रान्सचा जनरल आंतोनिन लसेल यापुढे प्रशियातील स्तेतिन (सध्याचे श्टेचिन, पोलंड) येथे शरणागती पत्करली.