Jump to content

श्टेचिन

श्टेचिन
Szczecin
पोलंडमधील शहर


ध्वज
चिन्ह
श्टेचिन is located in पोलंड
श्टेचिन
श्टेचिन
श्टेचिनचे पोलंडमधील स्थान

गुणक: 53°25′N 14°35′E / 53.417°N 14.583°E / 53.417; 14.583

देशपोलंड ध्वज पोलंड
प्रांत झाखोज्ञोपोमोर्स्का
क्षेत्रफळ ३०१ चौ. किमी (११६ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर ४,०६,४२७
  - घनता १,३५० /चौ. किमी (३,५०० /चौ. मैल)
  - महानगर ७,७७,०००
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
szczecin.pl


श्टेचिन (पोलिश: Pl-Szczecin-2.ogg Szczecin ; जर्मन: De-Stettin.oga Stettin ; काशुबियन: Sztetëno) ही पोलंड देशामधील झाखोज्ञोपोमोर्स्का प्रांताची राजधानी; पोलंडमधील सातव्या क्रमांकाचे मोठे शहर व बाल्टिक समुद्रावरील पोलंडचे सर्वात मोठे बंदर आहे. श्टेचिन शहर पोलंडच्या वायव्य भागात जर्मनी देशाच्या सीमेजवळ ओडर नदीच्या काठावर वसले असून ते बर्लिन शहराच्या १५० किमी ईशान्येस स्थित आहे.

आठव्या शतकात वसवले गेलेले श्टेचिन शहर प्रशिया, जर्मन साम्राज्यनाझी जर्मनीमधील एक प्रमुख बंदर होते. इ.स. १९४५ साली दुसऱ्या महायुद्धानंतर श्टेचिनमधील सर्व जर्मन रहिवाशांना हाकलून लावण्यात आले व पोलंडच्या अखत्यारीत आणण्यात आले.


बाह्य दुवे