Jump to content

श्

श् हा मराठी भाषेतील एक वर्ण आहे. श् हा ३४ व्यंजनांपैकी एक व्यंजन आहे. या वर्णाचा उच्चार करताना घर्षणामुळे उष्णता निर्माण होते त्यामुळे याला 'उष्मे’ (घर्षक) असे म्हणतात. या वर्णात ‘ह्’ या वर्णाची छटा असल्याने याला 'महाप्राण' सुद्धा म्हणतात.

हे सुद्धा पहा

  • मराठी भाषा
  • मराठी भाषेतील वर्णमाला
  • मराठी मुळाक्षरे
  • मराठी व्याकरण विषयक लेख

साचा:मराठी भाषेतील वर्णमाला