शोभा राजू
शोभा राजू (जन्म : वायलपडु, चित्तूर जिल्हा, आंध्र प्रदेश, ३० नोव्हेंबर, १९५७) या भारतीय संगीतकार, गायिका आणि लेखिका आहेत. या मुख्यत्वे भक्तिसंगीत गातात.
त्या १५व्या शतकातील अन्नमाचार्य यांच्या संकीर्तनातल्या निष्णात समजल्या जातात.[१]
त्यांना २०१०मध्ये पद्मश्री पुरस्कार मिळाला.
संदर्भ
- ^ "मेट्रो कल्चरल राउंड-अप". 2004-09-17 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-11-16 रोजी पाहिले.