Jump to content

शोभा बडवे

शोभा बडवे (माहेरच्या शोभा वसंत चिंधडे) या एक मराठी कवयित्री आहेत. त्यांचे पती अशोक बडवे हे मालेगावला शल्यविशारद आहेत.

शोभा अशोक बडवे यांनी लिहिलेली पुस्तके

  • अंतःस्वर (कवितासंग्रह)
  • कविता मनातल्या (कवितासंग्रह)
  • गाणी पाखरांची गाऊ (बालकविता संग्रह)
  • लालमपऱ्या आणि संगणेश (बालकविता संग्रह)